S
Sahil Verma
social · marathi · social
बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना? शाळेत जावक नाय तो? गंपू : पेपर खुपच कठीण होतो बाबानू. बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला? गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू, मी वाचून तेवाच मी समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.
141 likes
74 shares