Back to feed
A
Asha Patel humor · marathi · humor

बाबा- काल रात्री कुठे होतास? मुलगा- मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो. बाबा- रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा. मुलगा- काय??? बाबा- तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या.... 😁😁😁🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔😝😝😝😝😝

210 likes 7 shares
WhatsApp