Back to feed
T
Tara Bhat love · marathi · romantic

बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....?? . गण्या :- दोघे पण . . बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.? . गण्या:- तरीपण दोघेच आवडतात . बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....?? . गण्या:- पॅरीस . बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..?? . . . गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा . बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...?? . गण्या:- लंडनला . बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो . गण्या:- नाय , तस काय नाही ? . बाबा:- तर मग काय ? . गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार . बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!!

97 likes 24 shares
WhatsApp