Back to feed
K
Krishna Sharma love · marathi · romantic

बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....?? . गण्या :- दोघे पण . . बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.? . गण्या:- तरीपण दोघेच आवडतात . बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....?? . गण्या:- पॅरीस . बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई जास्त आवडते ..?? . . . गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा👌 . बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...?? . गण्या:- लंडनला . बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम आहे . गण्या:- नाय , तस काय नाही ? . बाबा:- तर मग काय. . ? . गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झालं म्हणुन लंडनला जाणार. ... . बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!! 😲

138 likes 17 shares
WhatsApp