Back to feed
M
Myra Gupta humor · marathi · humor

बाबा झोपलेत असं पाहून मुलगा तिकडे जातो व एक घंटी घेऊन जोराने वाजवू लागतो. आई - बाळया कशाला आवाज करतोय, त्यांना झोपू दे. बाळया - बाबा म्हणत होते, त्यांना साऊंड स्लीप पाहिजे म्हणून ती देतो आहे.

23 likes 60 shares
WhatsApp