S
Sai Yadav
spiritual · marathi · spiritual
बबडी : अरे देवा...देवा...काय हे? आज उद्यानात एवढी कागदं कसली पडली आहेत? बंड्या : अगं काल पालिकेने निवेदनं नाही का वाटली? उद्यानात कचरा करू नये म्हणून... त्याच निवेदनांचे कागद आहेत ते.
95 likes
5 shares