Back to feed
A
Asha Malhotra humor · marathi · humor

बाबुराव मेले म्हणून गण्या त्यांच्या घरी गेला गण्या: बाबुरावांची बॉडी नाही आली वाटत ???😟😟😟 इतक्याय ऐम्बुलेंस बॉडी घेऊन येते .... गण्या : शंभर वर्ष आयुष्य आहे बघा बाबुरावांना 😝😝😝😝😝😁😁😁😁

82 likes 59 shares
WhatsApp