R
Rohan Yadav
humor · marathi · humor
बाबुराव मेले म्हणून बंड्या त्यांच्या घरी गेला बंड्या: बाबुरावांची बॉडी नाही आली वाटत ???😟😟😟 इतक्यात ऐम्बुलेंस बॉडी घेऊन येते .... बंड्या : शंभर वर्ष आयुष्य आहे बघा बाबुरावांना 😝😝😝😝😜😂
129 likes
40 shares