*बायको-* तुम्ही फार बदलून गेले आहात, आजकाल माझ्याशी नीट बोलत पण नाही... *नवरा* नाही.. कामात बिझी होतो .. *बायको-* काही दिवसांपासुन कामाचा बहाणा करताय... तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय... *नवरा-* नाही थोड टेंशन आहे.. *बायको-* तुम्ही नेहमी तुमचं टेंशन माझ्यापासून लपवतां ... मला सांगा आपण दोघ मिळून मार्ग काढू... मला काही तर सांगा, प्राॅब्लेम काय आहे...?? *नवरा-* मग ऐक.... १) आमची पगारवाढ होत नाही.. २) आताच्या पगारात घरखर्च भागत नाही, ३) कामाच्या मानाने पगार नाही, ४) कंपनी म्हणते पगारवाढ लवकर होणार नाही, ५) रात्र्-दिवस ड्युटी करुनही पगार पुरत नाही ६) रजा वेळेवर मिळत नाही.. ७) कुणाच्या सुख-दुःखात सहभागी होता येत नाही, ८) मुलाबाळान्ना चांगले शिक्षण देता येत नाही.. ९) सणावाराला तुला साडी व पोरांना कपडे घेवु शकत नाही... १०) उधार उसनवार कुणी देत नाही.... ११)महगाई 20 ते 25 % वाढते आणि पगार 8 ते 10% वाढतो-- १२) वरुन लोक म्हणतात,private कंपनी वाल्यांची मज्जा आहे.." आता सांग, मला याच्यावर मार्ग... बायको- *तुम्ही ना आज*.... *दोन पेग माराच...* *मगच बर वाटेल तुम्हाला* 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
J
Jiya Mishra
life · mixed · life
107 likes
16 shares