*बायको-* तुम्ही फार बदलून गेले आहात, आजकाल माझ्याशी नीट बोलत पण नाही...😏 *नवरा* नाही.. कामात बिझी होतो .. 😒 *बायको-* काही दिवसांपासुन कामाचा बहाणा करताय... तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय... 🤔 *नवरा-* नाही थोड टेंशन आहे.. 😣 *बायको-* तुम्ही नेहमी तुमचं टेंशन माझ्यापासून लपवतां ... मला सांगा आपण दोघ मिळून मार्ग काढू... मला काही तर सांगा, प्राॅब्लेम काय आहे...?? *नवरा-* मग ऐक.... १) आमची पगारवाढ होत नाही.. २) आताच्या पगारात घरखर्च भागत नाही, ३) कामाच्या मानाने पगार नाही, ४) सरकार म्हणते पगारवाढ लवकर होणार नाही, ५) रात्र्-दिवस काम करुनही वेळ पुरत नाही ६) रजा वेळेवर मिळत नाही.. ७) कुणाच्या सुख-दुःखात सहभागी होता येत नाही, ८) मुलाबाळान्ना चांगले शिक्षण देता येत नाही.. ९) सणावाराला तुला साडी व पोरांना कपडे घेवु शकत नाही... १०) उधार उसनवार कुणी देत नाही.... ११)महगाई 20 ते 25 % वाढते आणि पगार 2% वाढतो-- १२) वरुन लोक म्हणतात, सरकारी नोकरीवाल्यांची मज्जा आहे.." आता सांग, मला याच्यावर मार्ग...😪 बायको- 🙃😠😖😷😷 *तुम्ही ना आज*.... *दोन पेग मारूनच घ्या...*🍻 😜😜😜😂😂😂
R
Reyansh Agarwal
humor · marathi · humor
21 likes
5 shares