Back to feed
A
Asha Yadav patriotic · marathi · patriotic

बायको: जेव्हा तुम्ही "देशी" पीता तेव्हा मला "परी" म्हणता, "बीअर" पीता तेव्हा "डार्लिंग" म्हणता. मग आज असं काय झालं की तुम्ही मला "शांताबाई" म्हणालात.... नवरा: आज मी "स्प्राईट" पीलोय.... "सिधी बात नो बकवास"...

34 likes 37 shares
WhatsApp