V
Vanya Kulkarni
spiritual · marathi · spiritual
बायको- अरे देवा काय वेळ आली माझ्यावर गळ्यात हार नाही, हातात बांगड्या नाही, नाकात नथ नाही, पायात पैंजण नाही, कानात कुडी नाही. नवरा- आणि माझ्या खिशात दिडकीचाही (पैसे) पत्ता नाही.
41 likes
50 shares