Back to feed
R
Rohan Kulkarni humor · marathi · humor

बायको: अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना? नवरा: हो सांग ना, बायको: मी गरोदर आहे, नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको: कॉलेजला असताना ही बातमी बाबाना सांगितली होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं…!

191 likes 43 shares
WhatsApp