Back to feed
A
Aditya Nair humor · hindi · humor

बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले विकास - वाह... मग एक मार्क कुठे गेला??? बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!..... 😀😀😀😀😀

56 likes 26 shares
WhatsApp