Back to feed
A
Anika Singh humor · marathi · humor

★_ ... बायको - अहो ऐकलंत का...? मला वाटतं आपली_मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे...!! नवरा - कशावरून...? बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये. ... 😂😂😁😁_★

55 likes 81 shares
WhatsApp