A
Aadhya Singh
humor · hindi · humor
बायको : "अहो ऐकलंत का? डॉक्टरांनी मला विश्रांती आणि हवापालट करण्यासाठी स्विट्झरलंड किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलंय..... आपण कुठे जायचं....?" नवरा : "दुसऱ्या डॉक्टरकडे." 😝😝😃😃
193 likes
21 shares