R
Rohan Nair
humor · marathi · humor
बायको : अहो ऐकलत का, ब-याच दिवसंपासुन तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे. नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो. लागला ना डोक्याला शॉट, वाचा नीट परत एकदा.
141 likes
5 shares