S
Saanvi Kulkarni
love · marathi · romantic
बायको - अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे. नवरा - कशावरून??? . .... . . . . बायको - अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये. 😅😅😅😅😅😅😅😅😅
257 likes
31 shares