A
Anika Kumar
humor · hindi · humor
बायको- अहो, कोपर्यावरचा भिकारी आंधळा असल्याचे नाटक करतो, कारण त्याने काल मला डोळा मारला. नवरा- मग तो नक्कीच आंधळा असल्याची मला खात्री वाटते.
208 likes
79 shares