Back to feed
D
Dhruv Iyer humor · marathi · humor

बायको: अहो, काल डॉक्टर सांगत होते माझा बी. पी. वाढलाय. पण बी. पी. म्हणजे काय हो? नवरा: अगं, बी. पी. म्हणजे बावळटपणा!

131 likes 23 shares
WhatsApp