Back to feed
A
Aadhya Patel friendship · marathi · friendship

बायको: अहो, तुमचा तो मित्र संदीप त्याचं ज्या मुली बरोबर लग्न ठरलय ती मुलगी चांगली नाही ती व तिच्या घरचे भांडखोर आहेत. तिला काही घरकाम येत नाही. जर तिच्या बरोबर लग्न केल तर संदीपची वाट लागेल. नवरा:(गप्प) बायको: तुम्ही का काही बोलत नाही? नवरा:(गप्प) बायको: तुम्ही संदीपला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून. नवरा: (गप्प) बायको: (😡चिडून😡) तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची. जाऊन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून. नवरा: मी कोणाला काही सांगायला जाणार नाही. बायको: (😠चिडून😠) का? नवरा: मला सांगायला कोण आलं होत कां? 😂😂😂😂😂😂😂😂😂😃😔😔😔😔

69 likes 51 shares
WhatsApp