V
Vanya Patel
rain · marathi · rain
बायको::: अहो तुम्ही म्हणाला ना की, मी आता🍸🍸कारणाशिवाय दारू पिणार नाही म्हणून ..........मग आता का पिताय? नवरा::::::::-:अगं आता दिवाली जवल आली ना. मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का? म्हणून............... झाली हौस,पाडला पाऊस..
194 likes
1 shares