Back to feed
D
Diya Mehta festival · marathi · festival

बायको : अहो तुम्ही म्हणाला होतात ना की, मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून मग आता कापिताय???? नवरा : अग आता दिवाळी जवळ आली ना, मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ???? म्हणून........

214 likes 23 shares
WhatsApp