A
Anika Deshmukh
humor · marathi · humor
बायको- अहो, "पारदर्शकता" म्हणजे काय हो. नवरा- अग, मी आंघोळीला गेल्यावर तु माझ्या खिशातले पैसे हळुच काढुन घेतेस, व ते मला समोरच्या "आरशातून दिसतात ना, त्याला "पारदर्शकता" म्हणतात, बायकोने समोरचा आरसाच फोडला 👸🏽👸🏽👸🏽👸🏽◽◽◽◽
251 likes
6 shares