I
Ishaan Pawar
humor · marathi · humor
बायको- अहो, मी एक लॉटरीच तिकीट घेतलं होत, आज त्या तिकीटाला 1 लाखाचं बक्षिस लागलं आहे. नवरा- बक्षिस गेलं खड्ड्यात, आधी सांग मला न विचारता तू तिकीट का विकत घेतलंस?
23 likes
28 shares