Back to feed
A
Avni Verma humor · marathi · humor

बायको - अहो, मी एक लॉटरीच तिकीट घेतलं होत, आज त्या तिकीटाला एक लाखाचे बक्षिस लागलं आहे. नवरा - बक्षिस गेलं खड्ड्यात, आधी सांग मला न विचारता तू तिकीट का विकत घेतलंस?

257 likes 27 shares
WhatsApp