Back to feed
A
Atharv Kumar humor · marathi · humor

👩🏻 बायको:- अहो मी काय काय सांभाळू मुलं सांभाळू तुम्हाला सांभाळू का तुमच्या आई वडिलांना सांभाळू? 😱😱😱😱 👳🏽‍♀नवरा:-(आरामात) तू फक्त स्वत:ची जीभ सांभाळ सर्व ठीक होईल..... 😛😛😛😜😜😜🤔

111 likes 36 shares
WhatsApp