J
Jiya Mehta
spiritual · marathi · spiritual
बायको -👧 *अहो सकाळी सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार🙏 तरी करत जा. कामं चांगली होतात.* नवरा -😫 *काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी बाहेर पडताना घरातील सर्व देवांना नमस्कार केला. काय झालं.* 😃😃😂😂🤣
202 likes
3 shares