Back to feed
K
Kavya Bhat spiritual · marathi · spiritual

बायको - *अहो सकाळी सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार तरी करत जा. कामं चांगली होतात.* नवरा - *काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी बाहेर पडताना घरातील सर्व देवांना नमस्कार केला. काय झालं.* 😃😃😂😂🤣

248 likes 87 shares
WhatsApp