Back to feed
K
Kunal Nair humor · marathi · humor

बायको:- अहो हे घ्या 200 रु. नवरा;- कशा साठी बायको :-जा क्वार्टर🍾🥃 घेऊन या नवरा ;- अग श्रावण आहे ना विसरली का?😋 बायको :- मरो तुमचा श्रावण 🤧 🤭🤭दारुच्या वासाच्या सवयीमुळे ८ दिवस झाले झोप येत नाही 😜😝🤫🤫🤭😛😛😛😜

46 likes 51 shares
WhatsApp