Back to feed
K
Krishna Pawar friendship · marathi · friendship

बायको:- अहो,तुमचा तो मित्र प्रसाद, त्याच ज्या मुली बरोबर लग्न ठरलय ना, ती मुलगी चांगली नाही, ती व तिच्या घर चे भांडखोर आहेत, तीला काही घरकाम येत नाही. वाट लागेल प्रसादची जर तिच्या बरोबर लग्न केल तर... नवरा:-(गप्प).... बायको:- तुम्ही का काही बोलत नाही..? नवरा:-(गप्प)... बायको:-तुम्ही प्रसादला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणुन... नवरा:-(गप्प)... बायको :(चिडुन)..तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची. जाउन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको. नवरा: मी कोणाला काही सांगायला जाणार नाही... बायको:(चिडुन) का? नवरा: मला सांगायला कोण आल होत का ?

227 likes 20 shares
WhatsApp