Back to feed
S
Sara Verma humor · marathi · humor

बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते 😄😄😄😄😄😄😄 अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघु शकता पण आणू शकत नाही 😜😜😜😜😜😜😜 नवरा :- शेजारीण 😂😂😂😂😂😂😂 लय मारला घरात नेउन

160 likes 70 shares
WhatsApp