Back to feed
M
Meera Mehta humor · marathi · humor

बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते 😄😄😄😄😄😄😄 अशी कोणती वस्तु आहे जी तुम्ही रोज बघु शकता पण आणू शकत नाही 😜😜😜😜😜😜😜 नवरा :- शेजारीण 😂😂😂😂😂😂😂 लय मारला घरात नेउन

137 likes 77 shares
WhatsApp