A
Anaya Bhat
humor · marathi · humor
बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते 😄😄😄😄😄😄😄 अशी कोणती वस्तु आहे जी तुम्ही रोज बघु शकता पण आणू शकत नाही 😜😜😜😜😜😜😜 नवरा :- शेजारीण 😂😂😂😂😂😂😂
155 likes
35 shares