Back to feed
R
Riya Mehta humor · marathi · humor

बायको - आज मी सर्वांत सुंदर महिलेला बघितलं. किती सुंदर दिसत होती ती. नवरा - मग काय झालं? बायको - मग मी आरशासमोरून सरकले.

156 likes 33 shares
WhatsApp