Back to feed
A
Aarav Verma humor · marathi · humor

बायको आणि सूर्य यात साम्य काय? करा विचार... नाही जमत, अहो सोप्पंय...दोघांकडेही डोळे वर करून बघता येत नाही.

197 likes 31 shares
WhatsApp