I
Ishaan Joshi
family · marathi · family
बायको- आता का पलंगाखाली लपता बाहेर या नाहीतर डोकच फोडते तुमचं. नवरा - माझं घर आहे मी कुठेही मला वाटेल तिथे मी बसेल तुझ्या बापाचं काय जातंय.
142 likes
86 shares