A
Asha Deshmukh
humor · marathi · humor
बायका आपल्या मोबाईलवरुन त्यांच्या आईशी / बहीणीशी एक एक तास बोलतात .. आणि शेवटी म्हणतात ..😔 . . . . . . . " चल ठेवते आता ..उद्या निवांत बोलु" पोटात गोळाच येतो राव.. 😳 😄😄😄
236 likes
55 shares