V
Vanya Malhotra
humor · marathi · humor
बायको : आपल्या मॅरेज सटिर्फिकीटकडे एवढं बारकाईने काय बघतोयस? नवरा : काही नाही गं, त्याची "एक्सपायरी डेट" शोधतोय!
250 likes
21 shares