Back to feed
A
Ayaan Kulkarni love · marathi · romantic

बायको आपल्यावर खूपच प्रेम करते अस वाटत असेल तर, 😘😘😘 जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हाथ पुसून बघा.... 😭😭😭 सगळा गैरसमज दूर होऊन जाईल...!! 😛😛😛😛😛😕😕

38 likes 7 shares
WhatsApp