A
Aadhya Singh
humor · marathi · humor
बायको - आहो ऐकल का ? आमच्या महिला मंडळाने ट्रिपचे आयोजन केले आहे . जाऊ का? नवरा - एक जनरल नाॅलेज चा प्रश्न विचारतो , जर बरोबर उत्तर दिले तर जा. बायको - विचारा प्रश्न . नवरा - ट्रिपच्या मार्गावर इंग्रज कालीन पुल किती आहेत ? बायको - 14 नवरा - जा मग !!😁😁😜
8 likes
57 shares