Back to feed
D
Diya Das humor · marathi · humor

बायको : आहो मी काय काय सांभाळु मुलांना सांभाळु, की तुम्हालां सांभाळु, का तुमच्या आई वडिलाना सांभाळु, का घर सांभाळु… नवरा : (एकदम आरामात) काहिच नको सांभाळु, फक्त तुझी जिभ सांभाळ म्हणजे सर्व ठीक होईल

6 likes 42 shares
WhatsApp