Back to feed
D
Diya Bhat humor · mixed · humor

बायको इंग्लीश शिकुन आली..... नव-याला म्हणाली ..... विचारा आता काहि पण...... नवरा म्हणाला..... " share it " म्हणजे काय.? बायको - " वाघ जेवतोय. " 😃😃😆😆😂😂🤣🤣😜

156 likes 26 shares
WhatsApp