I
Ishaan Kumar
birthday · mixed · birthday
बायको : उद्या माझा वाढदिवस आहे…मला काय गिफ्ट देणार तुम्ही? नवरा : काय मागशील ते…. बायको : खरच ? नवरा : तू मागून तरी बघ…. बायको : ओके… मग मला एक रिंग द्या…. नवरा : बस एवढच ? बायको : हो…. सध्या एवढच बस….! नवरा : चालेल . . . . . . . उद्या Office मध्ये गेलो की देईन रिंग…. पण उचलू नकोस हा…. माझा Balance खूप कमी आहे…. बायको shocks नवरा rocks
111 likes
32 shares