Back to feed
K
Kabir Kumar humor · mixed · humor

बायको : ए, सांग ना मिठीतली "मी" पहिली की दुसरी..? 🤔 नवरा : अॅ..? आता हे काय..? 😯 बायको : अरे सांग ना पहिली की दुसरी..? 😠 . . . (चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ नवऱ्याला लपवता येत नव्हता) . . . . बायको : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय. 😡 नवरा : तुला का ते जाणून घ्यायचंय..? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का..? 😕 . . . बायको : अरे लेख लिहितेय मी, *"मिठी"* की *"मीठी"* लिहू..? माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे. You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं *मिठीतली* मी पहिली की दुसरी...! 😌 😄😄 नवरा मरता मरता वाचला 😆😆😂😂😂

232 likes 83 shares
WhatsApp