Back to feed
J
Jiya Rao friendship · mixed · friendship

बायको :- "एक खेळ खेळुया " नवरा :- "कोणता ख़ेळ ??? " बायको :- "जर मी कलर (COLOUR) च नाव घेतले तर तुम्ही लेफ्ट भिंतीं ला हात लावायचा आणि जर फळाच (FRUIT) च नाव घेतल तर राईट भिंतींला हात लावायचा. " नवरा:- "आणि जर मी जिंकलो तर ???" बायको :- "जो हारणार तो जिंकन्यार्याची प्रेत्यक ग़ोष्ट एेकनार !" नवरा :- "ये गेम तो मैं जीतूंगा चलो खेलते हैं !" बायको :- "तो ठीक है रेडी स्टेडी गो.. ऑरेंज (ORANGE ),,,,,,,,,," नवरा तिन दिवसापासुन कोप-यात बसुन आहे कारन तो विचार करतोय बायको कलर बोलली कि फ़ळ .?😜😜

154 likes 77 shares
WhatsApp