Back to feed
D
Diya Yadav heartbreak · mixed · heartbreak

बायको : कित्तीss कित्तीss प्रेम करता हो माझ्यावर तुम्ही ..... मी जर मेले तर काय होईल हो तुमचं ?????..... . . नवरा : वेडा होईन गं..... तुझ्या विरहात..... अगदी वेडा होईन .... . बायको : तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना ?..... . . नवरा : वेड्याचा काय भरवसा बाई. ...😁😁

122 likes 62 shares
WhatsApp