Back to feed
D
Diya Mehta humor · marathi · humor

बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?👧 . . . . . . नवरा: बहिणीशी!🙄👸 . . . . . . . बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?😅 . . . . . . . . . . . नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…👧👌💖 😉😉😉😉😉😉😉😉👱👍

67 likes 81 shares
WhatsApp