R
Rohan Pawar
humor · marathi · humor
बायको - काय हो काल रात्री तुम्ही एक पेग घेतो म्हणाले आणि पूर्ण बाटलीच संपवली. नवरा - अगं मी एक घोट घेतला आणि माझ्या हातून बाटलीचे बूच सटकले, आता बुचाशिवाय बाटली उघडी कशी ठेवणार म्हणून ती संपावावी लागली.
230 likes
16 shares