Back to feed
A
Asha Kumar humor · marathi · humor

बायको: काय हो, मी जेव्हा गाणे गात असते, तेव्हा तुम्ही घरा बाहेर का जाता? . . . . नवरा: कारण बाहेरच्या लोकांना, असे वाटू नये कि मी तुझा गळा दाबतोय… 😂😂😂😁

62 likes 20 shares
WhatsApp